Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
कमजोर व बारीक मà¥à¤²à¤¾à¤‚चे वजन वाढवायचे असलà¥à¤¯à¤¾à¤¸ घरचà¥à¤¯à¤¾ घरी बनवा ‘या’ हेलà¥à¤¦à¥€ रेसिपी!
बाळाचं किंवा मà¥à¤²à¤¾à¤‚चे वजन कमी असेल तर आई कायम चिंतीत असते. कितीही चांगला आहार दिला तरीही बाळाचे वजन वाढत नसेल तर आईची चिंती वाढणं सहाजिकच आहे. पण आज आमà¥à¤¹à¥€ तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ अशी à¤à¤• रेसिपी सांगणार आहोत जी खाऊ घातलà¥à¤¯à¤¾à¤¸ बाळाचे वजन १०० टकà¥à¤•े वाढेल.
आपलं मà¥à¤² सà¥à¤¦à¥ƒà¤¢ असावं असे पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• आई वडिलांना वाटत असते. पण कधी कधी काही मà¥à¤²à¥‡ ही अतà¥à¤¯à¤‚त अशकà¥à¤¤ असतात. तà¥à¤¯à¤¾à¤‚चा शारीरिक विकास मà¥à¤¹à¤£à¤¾à¤µà¤¾ तितकà¥à¤¯à¤¾ वेगाने आणि चांगलà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤•ारे होत नाही. असे बाळ हे सतत पडून असते. जासà¥à¤¤ खेळत नाही. तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ पायात सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ जीव नसतो. चालताना बाळाला तà¥à¤°à¤¾à¤¸ होतो. अशावेळी आपलà¥à¤¯à¤¾ अशकà¥à¤¤ मà¥à¤²à¤¾à¤¬à¤¦à¥à¤¦à¤² पालकांना चिंता वाटणे साहजिक आहे. या सà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ मà¥à¤²à¤¾à¤²à¤¾ नेमके काय दिलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ वजन वाढेल आणि ते सà¥à¤¦à¥ƒà¤¢ होईल हा पà¥à¤°à¤¶à¥à¤¨ सतत पालकांना सतावत असतो. तà¥à¤®à¥à¤¹à¥€ सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ या सà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€à¤¤à¥‚न जात असाल तर आज या लेखातून आमà¥à¤¹à¥€ तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ सांगणार आहोत अशी à¤à¤• सà¥à¤ªà¥‡à¤¶à¤² रेसिपी जी तà¥à¤®à¥à¤¹à¥€ बाळाला खाऊ घातलीत तर नकà¥à¤•ीच बाळाला तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ फायदा होईल आणि बाळ अशकà¥à¤¤ राहणार नाही.
कॅरेट राईस
हो मंडळी ती सà¥à¤ªà¥‡à¤¶à¤² रेसिपी आहे कॅरेट राईस अरà¥à¤¥à¤¾à¤¤ गाजराचा à¤à¤¾à¤¤! गाजर हा आपलà¥à¤¯à¤¾ खादà¥à¤¯à¤¸à¤‚सà¥à¤•ृतीमधील सरà¥à¤µà¤¾à¤¤ उपयà¥à¤•à¥à¤¤ पदारà¥à¤¥à¤¾à¤‚पैकी à¤à¤• मानलं जातं. याचà¥à¤¯à¤¾ सेवनाने शरीराला खूप फायदा मिळतो. गाजरामधà¥à¤¯à¥‡ ती पोषण ततà¥à¤µà¥‡ असतात जी या काळात बाळाचà¥à¤¯à¤¾ शरीरासाठी अतà¥à¤¯à¤‚त गरजेची असतात. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तà¥à¤®à¥à¤¹à¥€ बाळाला कॅरेट राईस आवरà¥à¤œà¥‚न बनवून खायला घातला पाहिजे. आता पà¥à¤¢à¥‡ आपण कॅरेट राईस बनवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी आवशà¥à¤¯à¤• साहितà¥à¤¯ आणि तà¥à¤¯à¤¾à¤‚ची पूरà¥à¤£ कृती जाणून घेऊया, जेणेकरून तà¥à¤®à¥à¤¹à¥€ घरचà¥à¤¯à¤¾ घरी कॅरेट राईस बनवून बाळाला à¤à¤°à¤µà¥‚ शकता.
साहितà¥à¤¯
सरà¥à¤µà¤¾à¤¤ पà¥à¤°à¤¥à¤® आपण जाणून घेऊया की कॅरेट राईस बनवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी नेमकà¥à¤¯à¤¾ कोणतà¥à¤¯à¤¾ पदारà¥à¤¥à¤¾à¤‚ची गरज असते. कॅरेट राईस बनवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी अगदी साधà¥à¤¯à¤¾ सोपà¥à¤ªà¥à¤¯à¤¾ पदारà¥à¤¥à¤¾à¤‚ची गरज असते, जे की तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ घराचà¥à¤¯à¤¾ घरी सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ सहज उपलबà¥à¤§ होतील. मà¥à¤ à¤à¤° तांदूळ, मधà¥à¤¯à¤® आकाराचà¥à¤¯à¤¾ गाजराचा अरà¥à¤§à¤¾ तà¥à¤•डा, à¤à¤• चमचा मीठ, à¤à¤• चमचा साजूक तूप आणि अडीच à¤à¤¾à¤‚डे पाणी हे साहितà¥à¤¯ सरà¥à¤µà¤¾à¤¤ पà¥à¤°à¤¥à¤® जमा करा. हे साहितà¥à¤¯ जमा à¤à¤¾à¤²à¥‡ की तà¥à¤®à¥à¤¹à¥€ कॅरेट राईस बनवायला सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤ करू शकता. तà¥à¤®à¥à¤¹à¥€ जे साहितà¥à¤¯ वापरात आहात ते चांगलà¥à¤¯à¤¾ गà¥à¤£à¤µà¤¤à¥à¤¤à¥‡à¤šà¥‡ आहे याची खातà¥à¤°à¥€ करून घà¥à¤¯à¤¾, अनà¥à¤¯à¤¥à¤¾ बाळासाठी ते धोकादायक ठरू शकते.
कृती
आता आपण कॅरेट राईस बनवणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ कृती जाणून घेऊया. सरà¥à¤µà¤¾à¤¤ पà¥à¤°à¤¥à¤® तांदूळ धà¥à¤µà¥‚न काही वेळासाठी पाणà¥à¤¯à¤¾à¤¤à¤š à¤à¤¿à¤œà¤¤ ठेवा. à¤à¤• कà¥à¤•र घà¥à¤¯à¤¾ आणि तà¥à¤¯à¤¾ कà¥à¤•र मधà¥à¤¯à¥‡ तांदूळ, बारीक चिरलेले गाजर आणि अडीच à¤à¤¾à¤‚डे पाणी ओता. तà¥à¤®à¥à¤¹à¥€ तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ गरजेनà¥à¤¸à¤¾à¤°à¤¹à¥€ यात पाणी टाकू शकता. आता यात मीठआणि साजूक तूप घाला. दोन ते तीन शिटà¥à¤¯à¤¾ होईपरà¥à¤¯à¤‚त हे मिशà¥à¤°à¤£ कà¥à¤•र मधà¥à¤¯à¥‡ शिजू दà¥à¤¯à¤¾. वाफ पूरà¥à¤£ उडून जाऊ दà¥à¤¯à¤¾. थोडा वेळ थंड होऊ दिलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° मिशà¥à¤°à¤£ मिकà¥à¤¸à¤° मधà¥à¤¯à¥‡ वाटून घà¥à¤¯à¤¾. बाळ सहा महिनà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ असलà¥à¤¯à¤¾à¤¸ तà¥à¤®à¥à¤¹à¥€ दà¥à¤°à¤µ रूपातील कॅरेट राईस तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ à¤à¤°à¤µà¥‚ शकता. बाळ जर ठोस पदारà¥à¤¥ खात असेल तर तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ थेट à¤à¤¾à¤¤ सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ तà¥à¤®à¥à¤¹à¥€ देऊ शकता.
दलिया खिचडी
या वà¥à¤¯à¤¤à¤¿à¤°à¤¿à¤•à¥à¤¤ तà¥à¤®à¥à¤¹à¥€ बाळाला अजून काही पदारà¥à¤¥ खाऊ घालू शकता, जे बाळाचà¥à¤¯à¤¾ पोषणात सहायà¥à¤¯ करतील. तà¥à¤¯à¤¾à¤ªà¥ˆà¤•ी à¤à¤• पदारà¥à¤¥ मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ दलियाची खिचडी होय. यात मोठà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ फायबर असते आणि यामà¥à¤³à¥‡ पोटाचà¥à¤¯à¤¾ समसà¥à¤¯à¤¾à¤‚पासून बाळाची सà¥à¤Ÿà¤•ा होते. तीन कप दलिया, à¤à¤• कप मà¥à¤— डाळ, à¤à¤• चमचा जिरे, चिमà¥à¤Ÿà¤à¤° हळद आणि हिंग पावडर, à¤à¤• कांदा, आले व लसणाची पेसà¥à¤Ÿ व हवं असलà¥à¤¯à¤¾à¤¸ बटाटा वा गाजर याचा वापर करावा. दलिया धà¥à¤µà¥‚न अरà¥à¤§à¤¾ तास पाणà¥à¤¯à¤¾à¤¤ à¤à¤¿à¤œà¤¤ ठेवा. आता पà¥à¤°à¥‡à¤¶à¤° कà¥à¤•र मधà¥à¤¯ तूप टाका. मग हिंग आणि जीरे à¤à¤¾à¤œà¥‚ दà¥à¤¯à¤¾. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर यामधà¥à¤¯à¥‡ कांदा आणि आलं-लसूण पेसà¥à¤Ÿ सोबत à¤à¤¾à¤œà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ टाका. à¤à¤• मिनिटे फà¥à¤°à¤¾à¤¯ करा आणि मग मà¥à¤— व दलिया टाका. 4 कप पाणी टाकून 4 शिटà¥à¤¯à¤¾ लावा आणि बाळाला नंतर खाऊ घाला.
साबà¥à¤¦à¤¾à¤£à¤¾ खाऊ घाला
तà¥à¤®à¥à¤¹à¥€ बाळाला साबà¥à¤¦à¤¾à¤£à¤¾à¤šà¥‡ पदारà¥à¤¥ सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ खाऊ घालू शकता. साबà¥à¤¦à¤¾à¤£à¤¾ सेवनाचे बाळाला अनेक फायदे होतात. साबà¥à¤¦à¤¾à¤£à¤¾ हा पà¥à¤°à¥‹à¤Ÿà¥€à¤¨à¤šà¤¾ चांगला सà¥à¤¤à¥à¤°à¥‹à¤¤ मनाला जातो. जे शाकाहारी आहेत ते साबà¥à¤¦à¤¾à¤£à¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥‚न आपली पà¥à¤°à¥‹à¤Ÿà¥€à¤¨à¤šà¥€ गरज à¤à¤¾à¤—वू शकतात. मà¥à¤²à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ विकासासाठी सदà¥à¤§à¤¾ पà¥à¤°à¥‹à¤Ÿà¥€à¤¨ गरजेचे असते आणि साबà¥à¤¦à¤¾à¤£à¤¾ खीरचà¥à¤¯à¤¾ माधà¥à¤¯à¤®à¤¾à¤¤à¥‚न तà¥à¤®à¥à¤¹à¥€ ते बाळाला देऊ शकता. साबà¥à¤¦à¤¾à¤£à¥à¤¯à¤¾à¤¤ कॅलà¥à¤¶à¤¿à¤¯à¤® सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ असते, जà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ हाडे मजबूत होतात. मà¥à¤²à¤¾à¤‚ची हाडे ही कमकà¥à¤µà¤¤ असतात. ती मजबूत होणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी बाळाला आवरà¥à¤œà¥‚न साबà¥à¤¦à¤¾à¤£à¤¾ खाऊ घालावा.
| --------------------------- | --------------------------- |